धरणातील पाणी हे पिण्यासाठी, शेतासाठी की सर्व्हरसाठी ?
आज आपण मोबाईलवर व्हिडिओ पाहतो, बँकेत पैसे पाठवतो, ऑनलाइन खरेदी करतो आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरतो. या सर्व गोष्टींच्या मागे एक मोठी डिजिटल व्यवस्था कार्यरत असते, तिला डेटा सेंटर (Data Center) असे म्हणतात .डेटा सेंटर म्हणजे हजारो संगणक सर्व्हर असलेली मोठी इमारत. या इमारतीत जगभरची माहिती साठवली जाते, ती प्रक्रिया केली जाते आणि आपल्याला आवश्यक असलेल्या ऑनलाइन सेवा चालवल्या जातात.
Read more






